इजिप्तमधील पिरॅमिड्सचे रहस्य उलगडले : ह्या कारणामुळे मृतदेह आजही शाबूत !

Pyramids

जगातील प्राचीन अशा सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिड्स. हे पिरॅमिड्स अशा प्रकारे बांधले गेले आहेत की त्यामध्ये ठेवले जात असलेले महनीय व्यक्तींचे मृतदेह आजही शाबूत आहेत. म्हणजे एवढ्या वर्षांत हे मृतदेह निसर्गाच्या नियमानुसार विघटित झालेले नाहीत. अशा मृतदेहांना ‘ममी’ असे म्हणतात, हे आपण जाणतो. पण विज्ञान ज्या काळी फारसे प्रगत झालेले नसताना ही … Read more