PM Awas Yojana च्या नियमात झाले हे मोठे बदल, आजच जाणून घ्या नाहीतर…
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- पीएम आवास योजना ही केंद्र सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार बेघर लोकांना घरे देते. 25 जून 2015 रोजी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली. देशातील सर्व लोकांना घरे मिळावीत या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.(PM Awas Yojana) आतापर्यंत देशातील कोट्यवधी बेघर लोकांना पंतप्रधान आवास … Read more