Maruti Eeco: मारुतीने लाँच केली सर्वात स्वस्त 7-सीटर कार, 11 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह देते 27Km मायलेज; जाणून घ्या किंमत….
Maruti Eeco: मारुती सुझुकी इंडियाने आज आपल्या प्रसिद्ध MPV कार Maruti Eeco चे नवीन अपडेटेड मॉडेल देशांतर्गत बाजारात लॉन्च केले आहे. आकर्षक लूक आणि उत्तम आसनक्षमतेने सजलेली, कंपनीने अधिक शक्तिशाली इंजिन असलेली ही कार सादर केली आहे. ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.13 लाख रुपये … Read more