Tata Tiago EV: टाटा टियागो ईव्ही का खरेदी करावी? या 5 खास गोष्टी ईव्हीला बनवतात खास; कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या येथे…..

Tata Tiago EV: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचे (Cheapest electric car) बुकिंग सुरू झाले आहे. टाटा मोटर्सचा दावा आहे की टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे, ज्याचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. टाटाने गेल्या महिन्यातच ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. वास्तविक, तुमचे बजेट 10 … Read more