Multilayer Farming: एकाच शेतात 4 पिकांची लागवड करुन मिळवा बंपर नफा, या तंत्राचा करा अवलंब! संपूर्ण माहिती वाचा सविस्तर……..
Multilayer Farming: नवनवीन तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांची शेती पूर्वीपेक्षा थोडी सोपी झाली आहे. तसेच नफ्यातही वाढ झाली आहे. असेच एक तंत्र म्हणजे बहुस्तरीय शेती (multi-level farming), ज्याचा अवलंब करून शेतकरी (farmer) अल्पावधीतच श्रीमंत होतील. बहुस्तरीय शेती म्हणजे काय? – एकाच वेळी आणि ठिकाणी 4 ते 5 पिके घेण्याची पद्धत बहुस्तरीय शेतीद्वारे केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी आधी … Read more