e-Shram Card : ई-श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळतो, कोणत्या परिस्थितीत ते लाभ घेऊ शकतात जाणून घ्या…

e-Shram Card : देशातील असंघटित क्षेत्राशी निगडित कामगारांचे भविष्य सुधारण्यासाठी सरकारने ई-श्रम कार्ड सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत मजूर आणि कामगारांचे ई-श्रम कार्ड बनवले जात आहे. या योजनेअंतर्गत सरकार (Government) दरमहा ई-श्रम कार्डधारकांना 500 रुपयांचा मासिक हप्ता देते. हे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे देशभरातील मोठ्या संख्येने कामगार (Workers) त्यांचे ई-श्रम कार्ड बनवत आहेत. जर … Read more