Surrogate Ship In Cow And Buffalo: गाय आणि म्हशी देखील होऊ शकतात सरोगेट मदर, जनावरांच्या मालकांना होईल याचा फायदा! जाणून घ्या कसा ?

Surrogate Ship In Cow And Buffalo: पशुपालनातील (animal husbandry) वाढता नफा पाहता ग्रामीण भागातील लोक गाई, म्हैस, शेळीपालनाकडे (goat farming) वळू लागले आहेत. या सगळ्यातही शेतकरी गाई पालनाला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. मात्र, कोणत्या जातीची गाय जास्त दूध देते, ते घरी आणून चांगला नफा मिळवू शकतो याबाबत शेतकरी अनेकदा शंका घेतात. शेतकऱ्यांचीही या समस्येतून सुटका … Read more