Samsung smartphone: 20MP सेल्फी कॅमेरा असलेला स्वस्त फोन सॅमसंगने केला लॉन्च, खास फीचर्ससह जाणून घ्या किंमत…..

Samsung smartphone: सॅमसंग गॅलेक्सी M32 (Samsung Galaxy M32) प्राइम एडिशन भारतात लॉन्च झाला आहे. ही Samsung Galaxy M31 Prime Edition ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. सॅमसंगचा Galaxy M32 प्राइम एडिशन कंपनीने ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन इंडिया (Amazon India) वर लिस्ट केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी M32 प्राइम एडिशनची किंमत – Samsung Galaxy M32 प्राइम एडिशन दोन प्रकारात … Read more