YouTube: युट्युब वर विडिओ पाहताना येणाऱ्या जाहिरातीला वैतागलात का? ट्राय करा हि ट्रिक आणि पहा जाहिरातमुक्त यूट्यूब व्हिडिओ…..
YouTube: मोबाईलच्या आगमनाने आपल्या जीवनात मोठा बदल झाला आहे. तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट (Internet) डेटा असायला हवा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलने तुम्हाला हवे ते करू शकता. युट्युब (YouTube) वर व्हिडिओ पाहणे सगळ्यांना आवडते. वास्तविक जगभरातील मोठ्या संख्येने लोक दररोज या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहतात. येथे तुम्हाला मनोरंजन, राजकारण, शिक्षण इत्यादी प्रत्येक क्षेत्राशी संबंधित व्हिडिओ मिळतात. अशा … Read more