PM Kisan Yojana: मृतांच्या खात्यात PM किसान योजनेची पाठवलेली रक्कम, आता अशी होईल वसुली……

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये देऊन ही रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केली जाते. 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचे 11 हप्ते देण्यात आले आहेत. ते आता बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अवैध लाभार्थ्यांवर कारवाई केली जाईल – पीएम … Read more