Fish Farming Tips: कमी खर्चात मिळणार दुप्पट नफा, शेतकऱ्यांनी याप्रमाणे करावी पिंजऱ्यात मत्स्यशेती……..

Fish Farming Tips: मत्स्यपालन (fisheries) हा गावकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय होत आहे. पीएम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत (PM Fish Sampad Yojana) सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. शेतकऱ्यांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदानही दिले जाते. सध्या देशाचा मासळी बाजार पूर्वीपेक्षा खूप मोठा होत आहे. बाजारात फिश ऑइलला (fish oil) खूप मागणी आहे. याशिवाय मासळीपासून बनवलेले इतर पदार्थही … Read more