Facebook Account Hack: तुमचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे का? या सोप्या टिप्स फॉलो करून अकाउंट करा रिकव्हर! जाणून घ्या कसे ?
Facebook Account Hack: आपल्यापैकी बरेच जण फेसबुक (Facebook) वापरतात. यात बरीच वैयक्तिक माहिती देखील असते.पण तो हॅक झाल्यावर समस्या येते. फेसबुक अकाउंट हॅक (Facebook account hacked) करून तुमचा डेटा आणि फोटोंचा गैरवापर होऊ शकतो.तसेच हे नवीन नाही.तुम्ही अनेक मित्रांच्या फेसबुक पोस्ट पाहिल्या असतील ज्यात ते अकाउंट हॅक झाल्याबद्दल बोलतात. पण फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतरही तुम्ही … Read more