Post office: घरी पोस्ट ऑफिस उघडुन कमवा दरमहा लाखोंची कमाई, जाणून घ्या कसे?

Post office: ऑफिस आहेत, परंतु त्यानंतरही अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पोस्ट ऑफिसची सुविधा सहजासहजी उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्यासाठी टपाल विभागाने फ्रँचायझी योजना (Franchise plan) सुरू केली आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि दरमहा लाखोंची कमाई सुनिश्चित करू शकतो. … Read more