Samsung Galaxy Z Flip 3: सॅमसंगचा हा फोल्डेबल स्मार्टफोन झाला खूप स्वस्त, 25 हजार रुपयांच्या सूटसह मिळत आहे अनेक फायदे….

Samsung Galaxy Z Flip 3: तुम्ही खूप दिवसांपासून फोल्डेबल स्मार्टफोन (foldable smartphone) घेण्याचा विचार करत असाल, तर आता एक उत्तम संधी आहे. सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन (Samsung foldable smartphone) खूपच स्वस्त झाला आहे. कंपनीने शेवटच्या लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी फ्लिप 3 (Samsung Galaxy Flip 3) च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. Samsung Galaxy Z Flip 3 … Read more