Flipkart offers: आयफोन 14 लॉन्च होण्यापूर्वी फ्लिपकार्ट देत आहे ऑफर, आयफोन 13 वर मिळत आहे मोठी सूट……

Flipkart offers: आयफोन 14 (iphone 14) लाँच होण्याआधी, आयफोन 13 (iPhone 13) सेरीज खूपच परवडणारी बनली आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ही ऑफर (flipkart offers) दिली जात आहे. असे मानले जात आहे की, या वर्षी सप्टेंबरमध्ये Apple आपला नवीन स्मार्टफोन iPhone 14 लॉन्च करू शकते. नवीन लॉन्च होण्याआधीच आयफोन 13 खूप कमी किंमतीत विकला जात आहे. … Read more