Nothing Phone 1: नथिंगचा भारतात पहिला स्मार्टफोन झाला लाँच, पारदर्शक पॅनेलसह येणाऱ्या या हँडसेटची जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…..
Nothing Phone 1: नथिंगने त्याचा पहिला स्मार्टफोन (first smartphone of nothing) लॉन्च केला आहे. लोक खूप दिवसांपासून नथिंग फोन 1 (nothing phone 1) ची वाट पाहत होते. कंपनीने या उत्पादनाबद्दल चांगलीच चर्चा केली आहे. हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेबरोबरच भारतातही सादर करण्यात आला आहे. हँडसेट पारदर्शक पॅनेलसह (handset transparent panel) येतो. भारतात हा फोन फ्लिपकार्टवर (Flipkart) … Read more