Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती! या पदांसाठी 300 हून अधिक रिक्त जागा; पदवीधरांनी असा करावा अर्ज…….
Bank of Baroda Recruitment 2022: बँक जॉबसाठी (bank job) तयारी करणाऱ्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये अर्ज करण्याची संधी आहे. बँक ऑफ बडोदाने वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager), ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेल्स हेड) आणि ऑपरेशन्स हेड-वेल्थ या पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र … Read more