PM Kisan Yojana: हे काम करा ताबडतोब, नाहीतर अडकू शकतात 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये……
PM Kisan Yojana: देशात राहणाऱ्या गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून (central government) विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करणे, विमा कवच (insurance cover) असलेल्या योजना, पेन्शन योजना (pension scheme) आणि रेशन योजनांसारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांचा उद्देश गरजू लोकांना लाभ मिळवून देणे हा आहे. उदाहरणार्थ, पंतप्रधान किसान सन्मान … Read more