Realme Watch 3: रियलमीच्या स्वस्त वॉचची आज आहे सेल, ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह खास आहेत हि वैशिष्टे! जाणून घ्या किंमत आणि लॉन्च ऑफर……

Realme Watch 3: रियलमी वॉच 3 (realme watch 3) काही काळापूर्वी लॉन्च झाला होता. आता हे स्मार्टवॉच पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. कंपनीचे हे बजेट स्मार्टवॉच अनेक वैशिष्ट्यांसह आले आहे. हे भारतात रियलमी बड्स एयर 3 नियो (Realme Buds Air 3 Neo) आणि बड्स वायरलेस 2S (Buds Wireless 2S) सोबत लॉन्च करण्यात आले होते. … Read more