iPhone 13 : फ्लिपकार्ट देत आहे जबरदस्त ऑफर्स…! 48 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय आयफोन 13, जाणून घ्या संपूर्ण ऑफर…
iPhone 13 : सेल दरम्यान आयफोन 13 खूप स्वस्तात विकला जात होता. तरीही तुम्ही हा प्रीमियम स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. सेल दरम्यान, amazon आणि फ्लिपकार्टवर आयफोन 13 ला खूप मागणी होती. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता. आता कंपनीने या वर्षी आयफोन 14 देखील लॉन्च केला आहे. अशा परिस्थितीत या फोनची … Read more