BSNL 5G service: बीएसएनएल 4G आणि 5G वर मोठा खुलासा, देशात या दिवशी सुरू होणार 5G सेवा……

BSNL 5G service: जिओ आणि एअरटेल ची 5G सेवा (Jio and Airtel’s 5G services) सुरू झाली आहे, तर BSNL अजूनही 3G वर अडकून आहे. बीएसएनएल 4G सेवा (BSNL 4G Service) लवकरच सुरू होऊ शकते. दूरसंचार कंपनी (Telecom Company) देशातील अनेक भागांमध्ये आपल्या 4G नेटवर्कची चाचणी करत आहे. जिथे खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली … Read more