PM Kisan Yojana:आता फक्त काही दिवस उरले आहेत, हे काम केले नाही तर 12 व्या हप्त्यापासून वंचित राहाल!

PM Kisan Yojana: सरकारने पीएम किसान योजनेबाबत (PM Kisan Yojana) नवीन अपडेट जारी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सरकारने 31 जुलैची मुदतही निश्चित केली आहे. या तारखेपूर्वी ई-केवायसी न केल्यास शेतकरी (farmer) पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात. 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे – आत्तापर्यंत सरकारने … Read more