Google Search: या गोष्टी चुकूनही गुगलवर सर्च करू नका, अन्यथा जावे लागेल तुरुंगात…….

Google Search: तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात जे कोणत्याही माहितीसाठी गुगलला (google) लायब्ररी मानतात. प्रत्येक छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलची मदत घेत आहात. शोध घेण्यापूर्वी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही तर अडचणीत येऊ शकता. गुगलवर काहीही शोधणे (search anything on google) म्हणजे ‘ये बैल मला मारू’ या उक्तीला सत्यता दाखवणे होय. तसे कोणालाही … Read more