Reliance Jio : जिओची दमदार ऑफर, या प्लॅनमध्ये मिळतील 4,500 रुपयांच्या फायद्यासोबत इतर अनेक फायदे; ऑफर जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे……
Reliance Jio : रिलायन्स जिओने (Reliance Jio) फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर (Festive Bonanza Offer) जाहीर केली आहे. यासोबत युजर्सना 4,500 रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. तथापि, ही ऑफर प्रत्येकासाठी नाही. ही ऑफर फक्त जिओ फायबर (Jio Fiber) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. कंपनीची ही ऑफर 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि फक्त 9 ऑक्टोबरपर्यंत चालेल. जिओ फायबर फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर … Read more