Diwali Sale: धनत्रयोदशीला बंपर डिस्काउंट! स्वस्तात खरेदी करा येथून भांडी, दिवाळी सेलमध्ये मिळत आहे उत्तम ऑफर….
Diwali Sale: हिंदू धर्मात धनत्रयोदशीचा (dhantrayodashi) सण दिवाळीच्या 2 दिवस आधी येतो. धनत्रयोदशीच्या दिवशी शुद्ध सोने (pure gold), चांदी, तांबे, पितळ, पोलाद या धातूंमध्ये कोणतीही भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने भगवान कुबेराचा (Lord Kuber) आशीर्वाद प्राप्त होतो आणि महालक्ष्मीचा (Mahalakshmi) आशीर्वाद प्राप्त होतो. अशा परिस्थितीत, ही मागणी पाहता, … Read more