September Crops: सप्टेंबर महिन्यात या पिकांची करा लागवड, तुम्हाला मिळेल भरपूर नफा……
September Crops: सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. खरिपाच्या पेरण्या संपल्या आहेत. पिकांची चांगली वाढ व्हावी म्हणून शेतकरी (farmer) चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर रब्बी पिकांच्या पेरणीसाठी अजून बराच अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत शेतकरी सप्टेंबर महिन्यात काही पिकांची पेरणी करून चांगला नफा मिळवू शकतात. देशात भाजीपाल्याची लागवड (Cultivation of vegetables) मोठ्या प्रमाणावर केली जाते. अशा … Read more