BSNL, VI, AIRTEL AND JIO: एका महिन्याच्या वैधतेसह सर्व कंपन्यांनी केले नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, जाणून घ्या 30- 31 दिवसांचे हे प्री-पेड प्लॅन…….

BSNL, VI, AIRTEL AND JIO: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) च्या आदेशानंतर आता सर्व कंपन्यांनी मासिक वैधतेसह प्रीपेड प्लॅन (Prepaid plan) लॉन्च केले आहेत. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांकडून एका महिन्यासाठी अतिरिक्त पैसे आकारले जात होते आणि 28 दिवसांची वैधता असलेले प्लॅन दिले जात होते. अशा स्थितीत ग्राकसाठी वर्षभरात 13 महिन्यांचे … Read more