India vs Pak: आता Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळणार विनामूल्य, जाणून घ्या ही सोप्पी पद्धत…..
India vs Pak: आज भारत विरुद्ध पाक (India vs Pakistan) सामना आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. या सामन्यातही हायव्होल्टेज ड्रामा (high voltage drama) पाहायला मिळेल. तुम्ही हा सामना टीव्ही, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) तसेच मोबाईल आणि इतर उपकरणांवर पाहू शकता. भारत विरुद्ध पाकिस्तानचा हा सामना डिस्ने + हॉटस्टारवर … Read more