PM Kisan Yojana: तुम्हालाही पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता आला नाही का? नसेल आला तर येथे करू शकता तक्रार….
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवण्यात आला आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) पात्र लाभार्थी असाल आणि तरीही तुमच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे पैसे आले नाहीत तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. हप्ता न मिळाल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी, तुम्ही अधिकृत ईमेल आयडी (email id) [email protected] वर संपर्क … Read more