Fish Farming: आता शेतकरी मिश्र मत्स्यशेतीतून कमवतील प्रचंड नफा, अशाप्रकारे करा लाखोंची कमाई! सरकार हि देत आहे सबसिडी…..
Fish Farming: गेल्या काही वर्षांत भारताच्या ग्रामीण भागात मत्स्यपालनाचा (Fisheries) कल झपाट्याने वाढला आहे. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे तज्ज्ञ शेतकऱ्यांना अनेकदा मत्स्यशेती करण्याचा सल्ला देतात. याशिवाय सरकारही आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. अनेक राज्य सरकारे आपल्या नागरिकांना मत्स्यपालनावर सबसिडी (Fisheries subsidy) देतात. सध्या शेतकरी (Farmers) मिश्र मत्स्यशेतीला अधिक प्राधान्य देत आहेत. … Read more