Toyota Urban Cruiser Hyryder: टोयोटाची नवीन एसयुवी सादर, स्वतः होईल चार्ज, प्रगत हायब्रिड इंजिनसोबत जाणून घ्या वैशिष्ट्ये
Toyota Urban Cruiser Hyryder: टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) ने अखेर आपली आगामी मध्यम आकाराची SUV अर्बन क्रूझर हायराइडर (Urban Cruiser Hyrider) सादर केली आहे. विशेष बाब म्हणजे हायराइडर ला स्व-चार्जिंग मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन (Hybrid electric powertrain) सह सादर करण्यात आले आहे. मॉडेलसाठी 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग (Online and … Read more