Oppo smartphone: ओप्पोने भारतात गुपचूप लॉन्च केला 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये……..

Oppo smartphone: ओप्पो A77s (Oppo A77s) भारतात लॉन्च झाला आहे. हा कंपनीचा मिडरेंज स्मार्टफोन (midrange smartphone) आहे. Oppo A77s स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह (Snapdragon 480 processor) येईल. यात 8GB रॅम आहे. हा फोन 6.56-इंच एलसीडी स्क्रीनसह येतो. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल आहे. यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह … Read more