IPhone 12: Amazon सेल सुरू होण्यापूर्वीच आयफोन 12 झाला खूपच स्वस्त, किंमत आहे फक्त इतकी……..
IPhone 12: आयफोन 14 (iphone 14) या महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता. यानंतर Apple iPhone 12 च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली. जरी आयफोन 12 (iPhone 12) दोन वर्षांचा आहे, तरीही तो एक चांगला पर्याय आहे. यात 5G कनेक्टिव्हिटी (5G connectivity) देखील आहे. म्हणजेच आणखी काही वर्षे तुम्ही ते सहज वापरू शकता. सध्या iPhone … Read more