Smart Glasses: नॉईज स्मार्ट ग्लासेस भारतात झाले लॉन्च, फीचर्स जाणून व्हाल थक्क! जाणून घ्या किती आहे किंमत…..
Smart Glasses: नॉइज (Noise) ने भारतात पहिले स्मार्ट आयवेअर (Smart eyewear) लाँच केले आहे. कंपनीने याचे नाव Noise i1 असे ठेवले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नॉईज लॅबमध्ये हे आयवेअर विकसित करण्यात आले आहे. हा स्मार्ट ग्लास वापरकर्त्यांना अनोखा ऑडिओ अनुभव देईल. Noise i1 किंमत आणि उपलब्धता – नॉईज i1 स्मार्ट आयवेअर 5,999 रुपये किमतीत सादर करण्यात … Read more