Optimus Robot: इलॉन मस्कने आणला माणसासारखा दिसणारा ऑप्टिमस रोबोट, करणार अनेक प्रकारच्या कामात मदत; जाणून घ्या किंमत……

Optimus Robot: माणसांसारखे यंत्रमानव तुम्ही चित्रपटात पाहिले असतीलच! पण, त्याची कल्पनाशक्ती आता केवळ चित्रपटांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्युमनॉइड रोबोटचे (humanoid robot) स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने (Electric car maker Tesla) एआय डे इव्हेंटमध्ये ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमसचे (Optimus Robot) प्रदर्शन केले. ह्युमनॉइड रोबोट म्हणजे माणसासारखा दिसणारा रोबोट. हा रोबोट तुम्हाला अनेक प्रकारच्या … Read more