IRCTC Instant Ticket: एजंटचा त्रास संपला! IRCTC वर फक्त हा पर्याय निवडा, तुम्हाला मिळेल तत्काळ तिकीट कन्फर्म…….
IRCTC Instant Ticket: सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या सणासुदीच्या काळात अनेकांना घरी जायचे असते. पण, कन्फर्म नसलेल्या रेल्वे तिकीटांमुळे (train ticket) ते जाऊ शकत नाहीत. या सीझनमध्ये वेटिंग तिकीट (waiting ticket) कन्फर्म होण्याची शक्यताही कमी आहे. पण, तत्काळ तिकीट बुकिंगच्या (instant ticket booking) पर्यायाने तुम्ही कन्फर्म तिकीट बुक करू शकता. तथापि, जास्त मागणीमुळे, लोकांना … Read more