Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन कधी आहे ? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता ? जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Raksha Bandhan Kadhi Ahe

Raksha Bandhan Kadhi Ahe : रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या सणात सर्व बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि आयुष्यभर त्याचे रक्षण करण्याचे वचन घेतात.हा दिवस भाऊ आणि बहिणीमधील निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन ! दरवर्षी हा रक्षाबंधनाचा पवित्र सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा … Read more