PM Kisan Yojana: तुमचे नाव यादीत असल्यास हे काम त्वरित करा, अन्यथा होऊ शकते कारवाई……..
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता अशा लाभार्थ्यांकडून सर्व हप्त्यांचे पैसे वसूल केले जात आहेत. त्यासाठी त्यांना नोटीसही पाठवली जात आहे. पैसे परत न केल्याने या लोकांवरही कारवाई (action) करण्यात येत आहे. तुमचे नाव अवैध यादीत नाही का ते तपासा – तुम्हाला … Read more