Groundnut Cultivation: “कच्च्या बदाम’ ची लागवड करून शेतकरी बनू शकतात लखपती, हा आहे मार्ग…..
Groundnut Cultivation:खरीप हंगामात भात आणि मका याशिवाय इतर पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत भुईमुगाची लागवड (Groundnut cultivation) हा शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेंगदाण्याची लागवड कुठे करावी – भुईमुगाच्या चांगल्या पिकासाठी हलकी पिवळी चिकणमाती (Clay) आवश्यक आहे हे स्पष्ट … Read more