Redmi smartphone: रेडमीचा हा स्मार्टफोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी होईल उपलब्ध, किंमत 7 हजार रुपयांपेक्षा कमी!
Redmi smartphone: रेडमी इंडियाने (Redmi India) गेल्या आठवड्यात बजेट स्मार्टफोन रेडमी A1+ (Redmi A1+) लाँच केला. हा नवीन स्मार्टफोन लेदर-टेक्श्चर डिझाइनसह येतो. यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. याच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा ड्युअल एआय कॅमेरा देण्यात आला आहे. आता हा फोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ई-कॉमर्स साइट … Read more