Redmi Tablet Price in India: रेडमीचा धमाका! भारतात लॉन्च केला स्वस्त टॅबलेट, किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स……

Redmi Tablet Price in India: Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीने भारतात पहिला टॅबलेट लॉन्च केला आहे. कंपनीने याचे नाव रेडमी पॅड (redmi pad) ठेवले आहे. हा टॅबलेट अतिशय कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. ते Realme Pad, ओप्पो पॅड एअर (Oppo Pad Air) आणि इतर परवडणाऱ्या टॅबशी स्पर्धा करेल. Xiaomi ने Redmi Pad तीन स्टोरेज पर्यायांमध्ये … Read more