Open Box Sale: ओपन बॉक्स सेल सुरू, वॉशिंग मशीन, फ्रिज आणि एसी जवळपास निम्म्या किमतीत करा खरेदी! जाणून घ्या कसे?
Open Box Sale:विजय सेल्स (Vijay Sales) वर ओपन बॉक्स सेल (Open box cell) सुरू झाला आहे. यामध्ये ब्रँडेड आणि दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आणि गॅजेट्स व्यतिरिक्त प्रीमियम होम अप्लायन्सेस आणि किचन उत्पादनांवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. ग्राहक वॉशिंग मशिन आणि एअर कंडिशनरवर 50% पर्यंत सूट घेऊ शकतात. याशिवाय, कंपनी रेफ्रिजरेटर (Refrigerator) आणि डिशवॉशरवर 53% पर्यंत … Read more