Cursed doll: ही आहे जगातील सर्वात शापित डॉल, ज्यांच्याकडे होती त्यांचे आयुष्य झाले उद्ध्वस्त; या शापित डॉलची स्टोरी ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा…..
Cursed doll: आज आपण जगातील अशाच एका शापित डॉलबद्दल (cursed doll) जाणून घेणार आहोत, जिने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. ज्याने ही बाहुली सोबत ठेवली. त्याच्यासोबत असे काही घडले की, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. चला तर मग जाणून घेऊया या शापित बाहुलीची संपूर्ण स्टोरी… ही बाहुली फ्लोरिडा (Florida) येथे राहणाऱ्या रॉबर्ट यूजीन ओट्टो (Robert Eugene … Read more