Rolling OLED TV: BMW आणि Audi सारखा महागडा आहे हा LG TV, जाणून घ्या काय खास आहे या टीव्हीमध्ये?
Rolling OLED TV: एलजी (LG) ने आपला नवीन रोल करण्यायोग्य OLED टीव्ही (Rolling OLED TV) भारतात लॉन्च केला आहे. हा टीव्ही कंपनीने सीईएसमध्ये तीन वर्षांपूर्वी दाखवला होता. आता LG ने हा टीव्ही अल्ट्रा-प्रिमियम रेंजमध्ये भारतात लॉन्च केला आहे. त्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात त्याची किंमत 75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत … Read more