Jeep Meridian SUV: जीप इंडियाने आपली 3-रो एसयूव्ही कार जीप मेरिडियन केली लाँच, फॉर्च्युनरशी टक्कर देणार! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत?

Jeep Meridian SUV:जीप इंडियाने आपली 3-रो एसयूव्ही कार मेरिडियन लाँच केली आहे. त्याची डिलिव्हरी पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. कंपनीने त्याचे फीचर्स आणि किंमत देखील जाहीर केली आहे. यामुळे बाजारात टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner)ला टक्कर मिळणार आहे. शक्तिशाली ऑफ-रोड कार – जीप कार त्यांच्या ऑफ-रोड क्षमता आणि लक्झरी ड्राइव्हसाठी ओळखल्या जातात. दोन्हीचा जीप मेरिडियनमध्ये चांगला … Read more