Farming Tips: पॉपलर झाडासह अशी करा शिमला मिरचीची लागवड, काही वर्षात होताल लखपती! जाणून घ्या कसे?
Farming Tips: आजकाल शेतीत नवनवीन प्रयोग होत आहेत. नवीन प्रकारच्या पिकांची लागवड सुरू झाली आहे. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनाही वाढत्या नफ्याच्या रूपाने मिळत आहे. भारतात पॉपलरची लागवड (Poplar planting) मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याची 425 रोपे एका हेक्टरमध्ये लावता येतात. पॉपलरची झाडे 5 ते 8 वर्षात काढणीसाठी तयार होतात. … Read more