UPSC Recruitment 2022: सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी! UPSC मध्ये या पदांसाठी होणार भरती, 150 हून अधिक रिक्त जागा……
UPSC Recruitment 2022: युनियन लोकसेवा आयोगने लेक्चरर 2022 सह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. UPSC द्वारे विविध पदांवर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन दिले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more