Titar Palan : फक्त दोन महिन्यांत मिळणार बंपर नफा, या पक्षाचे पालन करून तुम्हीही बनू शकता श्रीमंत……
Titar Palan : भारतातील खेड्यापाड्यात कुक्कुटपालन (Poultry) आणि बदक पालन (Duck rearing) मोठ्या प्रमाणावर केले जाते. या सगळ्यात अनेक शेतकरी तितराचे संगोपन करताना दिसतात. मात्र ही संख्या खूपच कमी आहे. तीतर हा वन्य पक्षी (Wild birds) आहे. त्याचे मांस अतिशय चवदार असते. लोक मोठ्या आवडीने ते खातात. तीतर ला लहान पक्षी म्हणून देखील ओळखले जाते. … Read more