PM Kisan Yojana : दिवाळीपूर्वी करोडो शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी या दिवशी जारी करणार किसान योजनेचा 12 वा हप्ता…

PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दिवाळीपूर्वी किसान सन्मान निधी जाहीर करून देशातील करोडो शेतकऱ्यांना भेटवस्तू देणार आहेत. पीएम मोदी उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी करतील. सन्मान निधी योजनेच्या 2000 रुपयांच्या हप्त्याची शेतकरी (farmer) आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan … Read more