General Knowledge: प्रत्येक वाहनांचे टायर फक्त काळेच का असतात? खूप खास आहे कारण; जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे…

General Knowledge: रस्त्यावर तुम्ही ट्रक (truck), कार, बाइक्सपासून सर्व प्रकारची वाहने पाहिली असतील. पण सर्व वाहनांचे टायर (vehicle tires) नेहमी काळे का असतात हे तुमच्या लक्षात आले आहे का? लहान कार असो वा मोठा ट्रक, सर्व प्रकारच्या वाहनांचे टायर काळे असतात? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर यामागील विज्ञान आज आपण जाणून घेऊया. … Read more